Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 8 July 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope
आजचे राशिभविष्य - 8 जुलै 2022

आजचे राशिभविष्य - 8 जुलै 2022

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कर्क : आर्थिक लाभ होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

तूळ : व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. मनोबल वाढेल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर : संततिसौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी गुप्तवार्ता समजेल.गुरुकृपा लाभेल.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 8 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top