

Happy marriage guidance:
Sakal
Relationship Tips for Happy Marriage Life: हिंदूधर्मात कुंडलीला खुप महत्व आहे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, करिअर किंवा लग्न देखील कुंडली पाहूनच केले जाते. व्यक्तीच्या जन्मतारीख, वेळ आणि जन्मस्थानाच्या आधारे तयार केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती आणि हालचालींचा जीवनावर अनेक परिणाम होतो.
म्हणूनच अनेक लोक लग्न, करिअर, आरोग्य किंवा इतर महत्त्वाच्या बाबींसारख्या महत्त्वाच्या जीवनातील निर्णयांसाठी जन्मकुंडली तयार करणे आवश्यक मानतात. परंतु अनेकदा प्रश्न पडतो की जन्मकुंडली तयार करणे खरोखर आवश्यक आहे का? प्रेमानंद महाराजांनी त्यांच्या प्रवचनात या विषयावर सविस्तरपणे माहिती दिली आहे.