

Sakal
Putrada Ekadashi donation items benefits: या वर्षातील शेवटची एकादशी, ज्याला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. या वर्षी 30 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. हा विशेष सण भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि तो मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जातो. या दिवशी विवाहित महिला मुलाच्या जन्मासाठी प्रार्थना करतात तर पालक त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उपवास करतात.