Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 15th November 2025 to 21st November 2025 all rashi
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ नोव्हेंबर २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य
महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण कराल. व्यवसायात अनपेक्षित खर्च व अडथळ्यांना तोंड देण्याची मानसिकता ठेवा.
- अनिता केळकर
मेष
महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण कराल. व्यवसायात अनपेक्षित खर्च व अडथळ्यांना तोंड देण्याची मानसिकता ठेवा. बँका व हितचिंतकांकडून खेळत्या भांडवलाची सोय होईल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील, ती मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत हातातील कामे संपवून मगच सहकाऱ्यांना मदत करा.
