Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 31st january 2026 06th february 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
भविष्यात फायदा देणाऱ्या कामासाठी धोका पत्करण्याची तुमची तयारी असेल. प्रगतीच्या रथावर स्वार असल्यामुळे यशाची धुंदी राहील. मात्र ती धुंदी डोक्यात जाणार नाही याची दक्षता घ्या. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. मात्र चुकीच्या संगतीने कोणतेही निर्णय घेऊ नका. कामात जादा सवलती मिळतील.