Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 7th february 2026 to 13th february 2026 all rashi

Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 7th february 2026 to 13th february 2026 all rashi

sakal

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi - कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान - ७ फेब्रुवारी २०२६ ते १३ फेब्रुवारी २०२६ - मराठी राशी भविष्य

नोकरीत चांगली कामगिरी करून वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. गुरूची साथ तुम्हाला ताजेतवाने ठेवेल.
Published on

- अनिता केळकर

मेष -

नोकरीत चांगली कामगिरी करून वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. गुरूची साथ तुम्हाला ताजेतवाने ठेवेल. व्यवसायात यशाची कमान उंचावत राहण्यासाठी तुमची मेहनत करण्याची तयारी असेल. एखादा धाडसी निर्णय घ्याल. पूर्वी केलेल्या कामाचा आर्थिक किंवा इतर स्वरूपात फायदा मिळण्याची तुमची इच्छा सफल होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com