Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 8th november 2025 to 14th november 2025 all rashi
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ८ नोव्हेंबर २०२५ ते १४ नोव्हेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य
व्यवसायात खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासेल. त्यासाठी बँका व हितचिंतकांची मदत घ्याल. कामात बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
- अनिता केळकर
मेष
व्यवसायात खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासेल. त्यासाठी बँका व हितचिंतकांची मदत घ्याल. कामात बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवहारचातुर्याने काही क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीत कामाचा बोजा वाढेल. दगदग, धावपळ होईल. जादा कामातून पैसे मिळवता येतील.
