Sagittarius zodiac sign
sakal
येत्या आठवड्यात धनु राशीच्या व्यक्तींसाठी भाग्योदयाची नवी कवाडे उघडणार आहेत. २६ एप्रिल ते २ मे २०२६ या काळात चंद्राच्या वाढत्या कला तुमच्या मनातील भावभक्ती आणि आत्मविश्वास द्विगुणित करतील. विशेषतः नोकरी आणि कौटुंबिक जीवनात दीर्घकाळ रेंगाळलेले प्रश्न सुटण्याचे हे संकेत आहेत.