

Career and Financial Predictions for Thursday
esakal
Marathi Daily Horoscope: गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मकर राशीत सूर्य आणि शुक्र ग्रह एकत्र येत असून त्यामुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत लाभदायक मानला जातो.