Sun transit 2026 Swati Nakshatra effects
esakal
Surya Gochar 2026 career predictions : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी स्वाती नक्षत्रात प्रवेश केला आहे. सूर्याचे हे नक्षत्र संक्रमण ६ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर सूर्य विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. या कालावधीत काही राशींच्या व्यक्तींना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.