

Shukra Nakshatra Transit Benefit 3 Zodiac Signs
Marathi Rashi Fal : वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाचं विशेष महत्त्व आहे. शुक्र हा धन, वैभव, सौंदर्य, विलास आणि कलेचा कारक आहे. दैत्य गुरु असलेले शुक्र ग्रह लवकरच महत्त्वपूर्ण नक्षत्रबदल करणार आहेत. याचा फायदा तीन राशींना होणार आहे.