

21 September 2026 Horoscope Today Daily Rashifal And Zodiac Predictions For Career Finance Love Health And Family Matters
sakal
मेष : काही कामे धाडसाने पार पाडाल. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
मिथुन : महत्त्वाची कामे
दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
खर्चाचे प्रमाण वाढेल.