

Vastu Tips For Hanuman Photo:
Sakal
Vastu direction for Hanuman photo in home: वास्तूशास्त्रात घरातील दोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. शनिवार हा दिवस भगवान हनुमानाला समर्पित असतो. हनुमान भक्त प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी जातात. हनुमानाला संकटमोकच बोलले जाते. पण तुम्ही घरात हनुमानाचा फोटो लावत असाल तर योग्य ठिकाणी लावणे गरजेचे आहे. वास्तूशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास सर्व समस्या दूर होतील.