Virgo Weekly Horoscope : कन्या राशीच्या बारकाईने केलेल्या कामाची होणार दखल! मोठी जबाबदारी मिळणार, करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

कन्या राशीसाठी २३ ते २९ ऑगस्ट हा आठवडा शिस्त, कौशल्य आणि योग्य नियोजनामुळे प्रगती साधणारा ठरेल.
Virgo zodiac sign August  23 to 29

Virgo zodiac sign August 23 to 29

sakal

Published on

कन्या राशीसाठी २३ ते २९ ऑगस्ट हा आठवडा शिस्त, कौशल्य आणि योग्य नियोजनामुळे प्रगती साधणारा ठरेल. तुमची विश्लेषण क्षमता या काळात विशेष प्रभावी राहील. इतरांना अवघड वाटणाऱ्या गोष्टींचा शांतपणे विचार करून त्यातून मार्ग काढण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी बारकाईने केलेले काम वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com