

weekly horoscope 8th february 2026 to 14th february 2026
वास्तूविषयक खरेदीविक्रींतून लाभ होतील
मेष : अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शैक्षणिक माध्यमातून मार्गस्थ करण्याचा सप्ताह आहे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या उत्तम संधींचा लाभ घेता येईल. काहींना वास्तूविषयक खरेदी-विक्रींतून लाभ होतील. कृत्तिका नक्षत्रास सरकारी कामे मार्गी लागून प्रचंड दिलासा मिळेल.