
Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्राला नुकतीच भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिसार येथील एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. ती इंस्टाग्रामवरही खूप लोकप्रिय आहे. ज्योतीचे इंस्टाग्रामवर १३२ हजार फॉलोअर्स आहेत. तिला अटक करण्यात आली आहे. ती अशी का वागली याचा संबंध तिच्या राशींसोबतही जोडला जातोय.