तयारी स्वागताची...

बुधवार, 12 सप्टेंबर 2018

गुरुवारी (ता. १३) घरोघरी गणेशाचे आगमन होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी विविधरंगी कापडाची मंदिरे, कागदी पुठ्ठ्यापासून बनविण्यात आलेली मखरे, सजावटीसाठी लागणाऱ्या विद्युत माळा, कागदी व कापडापासून बनविण्यात आलेली रंगीबेरंगी फुले आदी विविध साहित्याची खरेदी नागरिक करीत आहेत. त्याची ही चित्रमय झलक.  (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा) 