INDvsAUS : ऑस्ट्रेलिया सुस्थितीत

Friday, 14 December 2018

पर्थ - मार्कस हॅरीसच्या 70 धावांना अ‍ॅरॉन फिंच आणि ट्रॅव्हीस हेडच्या अर्धशतकांची साथ लाभली आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस अखेरीला सहा बाद 277 धावा जमा केल्या. 