काळा खडक ते डांगेचौक पदपथ-रस्ते अतिक्रमण

शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

काळा खडक ते डांगे चौक यामार्गावरील पदपथ व रस्त्यांवरील व्यापारी, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरीक व आयटीचे कामगार त्रस्त झाले आहेत. जाधव कॉर्नर जवळील पदपथावर हॉटेल व्यावसायीकाने व गॅरेज चालकांनी अतिक्रमण केले आहे. काळा खडक जवळील पदपथ हिवाळी साहित्या विक्रेत्यांनी साहित्या मांडुन ठेवलेले आहे. मयुरेश्‍वर मंदीर चौकातील पदपथावर खाद्य पदाथांच्या हातगाड्या सर्रासपणे ठेवलेल्या आहेत. अरुण गायकवाड, सकाळ छायाचित्रसेवा.