Wari 2019 : चला पंढरी, पंढरी पहायासी । विटेवर उभा हृषिकेशी

गुरुवार, 27 जून 2019

चला पंढरी, पंढरी पहायासी ।
विटेवर उभा हृषिकेशी ॥धृ॥
कटेवरि कर, कर ठेवूनिया, वाट पाहतो म्हणतो 'या या' ।
दया ये तया, सर्व जिवाची या, कष्टतो भक्तांच्या कार्या॥

आळंदी आणि देहूतून पंढरपुरकडे ज्ञानेश्‍वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले असून पुण्यात पालखीने विसावा घेतला. राज्यभरातून वैष्णवांचा मेळा ''ज्ञानोबा...माऊली...तुकाराम'', ''विठ्ठल विठ्ठल...पांडुरंग'' हरिनामाच्या नामघोषाने विठुरायाला भेटण्यासाठी निघाले आहेत. आज मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वैष्णवांचा मेळा सुखावला. #Wari2019
 
#SaathChal सकाळ छायचित्रकार : विश्वजीत पवार