अँटोनी गौडी आणि सेग्राड फॅमिलीया

शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

आर्किटेक्चर (वास्तू विशारद) क्षेत्राबद्दल मला नेहमीच एक खास आकर्षण वाटत आलंय. जसा एखाद्या सुंदर सिनेमाचा खरा visionary हा दिग्दर्शक असतो तसाच एखाद्या भव्य दिव्य इमारतीचा किंवा structure चा visionary हा आर्किटेक्ट असतो असं मला वाटतं. खरं म्हंटलं तर आपण ह्या वास्तू विशारद क्षेत्राचे धन्यवाद मानले पाहिजेत कारण निसर्ग पर्यटन सोडलं तर बरेचदा आपले प्रवासाचे निर्णय हे कुठल्या तरी प्रख्यात वास्तूला भेट द्यायचेच असतात. भारतात म्हणाल तर देशभर असलेली भव्य मंदिरे, आग्र्याचा ताज महाल, विसापूरचा गोल घुमट, राजस्थान मधील आलिशान राजवाडे.. एवढंच काय आपल्या महाराजांचे किल्ले..

आर्किटेक्चर (वास्तू विशारद) क्षेत्राबद्दल मला नेहमीच एक खास आकर्षण वाटत आलंय. जसा एखाद्या सुंदर सिनेमाचा खरा visionary हा दिग्दर्शक असतो तसाच एखाद्या भव्य दिव्य इमारतीचा किंवा structure चा visionary हा आर्किटेक्ट असतो असं मला वाटतं. खरं म्हंटलं तर आपण ह्या वास्तू विशारद क्षेत्राचे धन्यवाद मानले पाहिजेत कारण निसर्ग पर्यटन सोडलं तर बरेचदा आपले प्रवासाचे निर्णय हे कुठल्या तरी प्रख्यात वास्तूला भेट द्यायचेच असतात. भारतात म्हणाल तर देशभर असलेली भव्य मंदिरे, आग्र्याचा ताज महाल, विसापूरचा गोल घुमट, राजस्थान मधील आलिशान राजवाडे.. एवढंच काय आपल्या महाराजांचे किल्ले.. सर्व एक प्रकारच्या रचनाच आहेत ज्यांना कुठल्या ना कुठल्या आर्किटेक्ट नी कधी ना कधी डिझाइन केलंच असणार. त्यामुळे, सगळ्यात पाहिले ह्या आर्किटेक्चर क्षेत्राला माझे मनापासून धन्यवाद. संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा

शंतनू देसाई, कोपनहेगन, डेन्मार्क shantanudesai1@gmail.com

 

संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा