पुणे : महाल, मंदिरांचा झगमगाट

Tuesday, 10 September 2019

पुणे - सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरांतील गणेश मंडळांनी महाल, मंदिरांचे आकर्षक देखावे तयार केले आहेत. सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांवर भर आहे. काही मंडळांनी दहा दिवसांत होणारा अतिरिक्त खर्च टाळून आरोग्य शिबिर, युवा पिढीसाठी व्याख्यान, पूरग्रस्तांना मदत, अनाथ मुलांना खाऊवाटप तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांना मदत करत या वर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला.