श्री क्षेत्र देहूगाव येथे पालखी सोहळ्याची लगबग सुरु 

गुरुवार, 15 जून 2017

आषाढी वारी जवळ येत चालल्याने श्री क्षेत्र देहूगाव येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे त्याचीच क्षणचित्रे टिपली आहेत आमचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.