आगमन बाप्पांचे...

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पिंपरी-चिंचवड (पुणे): गणपती बाप्पा मोरयाचा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने दिलेली सलामी, ढोल ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण व फटाक्यांची अतिशबाजी करत गणेशभक्तांनी वाजतगाजत बाप्पाचे स्वागत केले. बाप्पाच्या आगमनासाठी गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरु होती. आजच्या दिवसाची वाट पाहणाऱ्या गणेशभक्तांनी अगदी पारंपरिक वेशात बाप्पाचे स्वागत केले. गणेश भक्तांनी पिंपरी चिंचवडचे रस्ते फुलून गेले होते. लहान थोरांनी मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)