पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घाटांची स्वच्छता...

Saturday, 26 August 2017

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवासाठी विसर्जन घाटांची दुरुस्ती तसेच रंगरंगोटीची कामे सुरू केली आहेत. गणेश तलावाच्या परिसरात विसर्जनासाठी आलेल्या भाविकांसाठी स्वागत कक्ष, कृत्रिम हौद तयार करण्यात आला आहे. रावेत येथील घाट परिसरातील भागाचे सपाटीकरण करून त्यावर बारीक खडी टाकली आहे. सर्वच घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.  (छायाचित्रे - अरुण गायकवाड)