भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; अंतिम फेरीत

Tuesday, 30 January 2018

ख्राईस्टचर्च - शुभम गिलचे शतक आणि गोलंदाजांच्या बहारदार कामगिरीच्या जोरावर भारताने 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 203 धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.