हॉटेल ताजबद्दलच्या या 10 गोष्टी फार कमी लोकांना माहित आहेत

Hotel Taj Mahal (Mumbai): मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ दिमाखात उभं असलेलं हॉटेल ताज महाल पॅलेस हे फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.
Unknown Facts about Hotel Taj
Unknown Facts about Hotel TajSAKAL
Updated on

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gate Way of India) दिमाखात उभं असलेलं हॉटेल ताज महाल पॅलेस (Hotel Taj Mahal Palace ) हे फक्त भारतातच (India) नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. 1903 मध्ये सुरु झालेलं हे हॉटेल अनेक अर्थांनी खास आहे. त्यामुळेच फाईव्ह स्टार हॉटेल (Five Star Hotel) म्हटले की हॉटेल ताज महाल नजरेसमोर येते. आज आपण हॉटेल ताजबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या खूप कमी जणांना माहिती आहेत.(Unknown Facts about Hotel Taj)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com