Photo Story: डॉक्टरचा मुलगा ते फेसबुकचा मालक; मार्क झुकरबर्गचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या | Mark Zuckerberg Birthday | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo: डॉक्टरचा मुलगा ते फेसबुकचा मालक; मार्क झुकरबर्गचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या

Happy Birthday Mark Zuckerberg

Birthday of Mark Zuckerberg: जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकचा (Facebook) संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आज 36 वर्षांचा झाला आहे. सध्या फेसबुक कंपनी मेटा म्हणून ओळखली जाते. अख्ख्या जगाला वेड लावणारे फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सअ‍ॅप हे तीन सुप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झुकरबर्गच्या मालकीचे आहेत. आज मार्क झुकरबर्ग वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील खास गोष्टी...

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग याचा आज वाढदिवस आहे.

मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) चा जन्म 14 मे 1984 रोजी न्यूयॉर्क येथील व्हाइट प्लेन्स येथे  झाला.

मार्कचे वडील  के.एम. केम्नर मानसोपचार तज्ञ तर आई एडवर्ड ही डेंटिस्ट आहे.

त्याला लहानपणापासूनच कम्प्यूटरची आवड होती. लहानपणी मार्कने एक मॅसेजिंग प्रोग्राम बनवला होता ज्याचा वापर त्याचे वडील आपल्या दवाखान्यात करायचे.

हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले मित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली.

2014 व्हॉट्सॲपला साली फेसबुकने व्हॉट्सॲपला विकत घेतले.

तरुणाईचा आवडता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामची मालकीसुद्धा फेसबुककडे आहे.

2010 मध्ये टाईम मासिकाने त्याला पर्सन ऑफ द इयरच्या पुरस्कार दिला होता.

झुकरबर्ग 23 वर्षाच्या वयात अब्जाधीश झाला होता. सध्या जगातील 100 श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांमध्ये झुकरबर्गचा समावेश आहे.

मार्क झुकरबर्ग जगभरातील तरूणाईसाठी आदर्श आहे.

go to top