sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan’s Daughter: आमिर खानच्या लेकीचा एंगेजमेंट सोहळा धडाक्यात पार...

Aamir Khan’s Daughter

बरेच काळ डेट केल्यानंतर, बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानने अखेर शुक्रवार तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली.

या सोहळ्यात आयरा खान लाल गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.या एंगेजमेंट सोहळ्याला आमिर खानसह त्याच्या  कुटुंब उपस्थित होते.

आमिर खानची एक्सवाइफ किरण राव आणि आई देखील सोहळ्याला उपस्थित होत्या. सगळेच ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत होते. आमिर ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालून तर किरण निळ्या रंगाच्या साडीत दिसली.

मुंबईत पार पडलेल्या या एंगेजमेंट सोहळ्यात दोघांचे कुटुंबिय देखील  हजर होते.

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखदेखील आयरा आणि नुपूरच्या एंगेजमेंट पार्टीत दिसली. आमिरचा किरण रावशी घटस्फोट झाला, त्यावेळी आमिरचे नाव फातिमाशी जोडले गेले होते. फातिमासोबतच्या अफेअरमुळे आमिरचे किरणसोबत नाते तुटल्याचे बोलले जात होते.