Birthday Special: जितेंद्र यांना 'या'अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Birthday Special: जितेंद्र यांना 'या'अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं

Jitendra Kapoor

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांचा जन्म ७ एप्रिल १९४२ रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचं खरं नाव रवी कपूर आहे. त्यांचे वडील व्यापारी होते. जितेंद्र यांनी आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले. जशी प्रत्येक यशस्वी व्यक्तीची वाटचालीत संघर्ष येतो तसा जितेंद्र यांनीही संघर्ष अनुभवला.

त्यांचा अभिनय आणि नृत्यातील योगदानामुळे त्यांना 2003 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच त्यांना 2006 मध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी चित्रगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले

मध्यंतरी एक पुस्तक प्रदर्शित करण्यात आले होते. या पुस्तकामध्ये हेमा मालिनी आणि जितेंद्र हे लग्न करणार होते, असा उल्लेख करण्यात आला जितेंद्र यांनी त्यांना लग्नासाठी मागणीही घातली होती, पण असं म्हटलं जातं की हेमा मालिनी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. त्यानंतर जितेंद्र यांनी त्यांची बाल मैत्रिण शोभा कपूर यांच्याशी विवाह केला. यांना दोन अपत्य आहेत, एक तुषार कपूर जो आज हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता आहे, तर दुसरी मुलगी एकता कपूर जी  बालाजी प्रॉडक्शन्सच्या अंतर्गत अनेक मालिकांची निर्मिती करते.

त्यांनी दोनशेहून अधिक हिंदी चित्रपट केलेले आहेत. त्यांनी 80 हुन अधिक दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये परत बनवण्याचा विक्रम केलेला आहे, यातील बहुतांशी सिनेमे तेलगू सुपरस्टार कृष्णा यांचे होते. कृष्णा आणि जितेंद्र हे दोघेही चांगले मित्र म्हणून ओळखले जातात.

जितेंद्र यांची चित्रपट सृष्टीतील सुरुवात ही “फिल्मीच” म्हणावी लागेल. त्यांचे वडील इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करत असत, त्यामुळे चित्रपटांमध्ये लागणारे दागिने ते चित्रपट निर्मात्यांना देत असत. एकदा जितेंद्र, प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्हि. शांताराम यांच्याकडे दागिने देण्यासाठी गेले असता शांताराम यांच्या लक्षात आले की या मुलामध्ये अभिनय करण्याची प्रचंड क्षमता आहे. मग त्यांनी जितेंद्रला सुप्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांची नवरंग या चित्रपटामध्ये डबिंग करण्याची संधी दिली. हा चित्रपट 1959 ला प्रदर्शित करण्यात आला होता. जितेंद्र यांनी या संधीचं सोनं केलं. त्यानंतर, त्यांनी कधीही मागे वळून बघितले.

go to top