Sushmita Sen च्या नव्या कारची खास बात, बटन दाबताच ती रॉकेट बनते! वाचा खासियत

सुष्मिताच्या नव्या कारची सोशल मीडियावर भन्नाट चर्चा चालली. या कारचे फिचर्ससुद्धा भन्नाट आहेत.
Sushmita Sen New Car
Sushmita Sen New Caresakal
Updated on

माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकतीच Mercedes-AMG GLE 53 coupe कार खरेदी केली. तिच्या या नव्या कारची सोशल मीडियावर भन्नाट चर्चा चालली. या कारचे फिचर्ससुद्धा भन्नाट आहेत. कळताच तुम्हीही अवाक व्हाल.

Mercedes-AMG GLE 53 4MATIC+ coupe SUV कारचं लूक फार क्लासी आणि लक्झरी असून तिचा आतील परफॉर्मंससुद्धा फार चांगला आहे. भारतात या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.63 कोटी रुपये आहे. तसेच कार्यक्षमतेच्या दृष्टीने देखील ही एक सुपर कार आहे.
Mercedes-AMG GLE 53 4MATIC+ coupe SUV कारचं लूक फार क्लासी आणि लक्झरी असून तिचा आतील परफॉर्मंससुद्धा फार चांगला आहे. भारतात या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.63 कोटी रुपये आहे. तसेच कार्यक्षमतेच्या दृष्टीने देखील ही एक सुपर कार आहे.esakal
सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर कारच्या डिलिव्हरीचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, त्यात लिहिले आहे की, "स्वतःला ही मजबूत आणि सुंदर भेट देत आहे." अभिनेत्रीने कार डिलिव्हर केल्याबद्दल मुंबई डीलरशिपचे आभार देखील मानले.
सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर कारच्या डिलिव्हरीचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, त्यात लिहिले आहे की, "स्वतःला ही मजबूत आणि सुंदर भेट देत आहे." अभिनेत्रीने कार डिलिव्हर केल्याबद्दल मुंबई डीलरशिपचे आभार देखील मानले.esakal
ही मर्सिडीज एसयूव्ही 2020 मध्ये भारतात लॉन्च झाली होती. SUV च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, Panamericana grill, beefy bonnet, boomerang-shaped LED DRLs सारखे नवीन डिझाईन घटक तिचे सौंदर्य वाढवतात.
ही मर्सिडीज एसयूव्ही 2020 मध्ये भारतात लॉन्च झाली होती. SUV च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, Panamericana grill, beefy bonnet, boomerang-shaped LED DRLs सारखे नवीन डिझाईन घटक तिचे सौंदर्य वाढवतात.esakal
AMG स्पोर्ट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, पॅनोरामिक सनरूफ, मर्सिडीज ME कनेक्टिव्हिटी, पॅडल-शिफ्टर्स आणि एअर सस्पेंशन यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. जेव्हा ती 120 किमी प्रतितास वेगाने बाहेर पडेल 
तेव्हा एअर सस्पेंशन SUV ची उंची 10 मिमीने कमी करेल. काही विशिष्ट फिचरमुळे ही कार रात्री आणखी देखणी दिसते.
AMG स्पोर्ट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, पॅनोरामिक सनरूफ, मर्सिडीज ME कनेक्टिव्हिटी, पॅडल-शिफ्टर्स आणि एअर सस्पेंशन यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. जेव्हा ती 120 किमी प्रतितास वेगाने बाहेर पडेल तेव्हा एअर सस्पेंशन SUV ची उंची 10 मिमीने कमी करेल. काही विशिष्ट फिचरमुळे ही कार रात्री आणखी देखणी दिसते.esakal
SUV ला 3.0-लिटर 6 सिलेंडर ट्विन-टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन मिळते, जे 429 Bhp पॉवर आणि 520 Nm पीक टॉर्क बनवते. हे अतिशय शक्तिशाली इंजिन आहे. त्यात माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानाचीही भर पडली आहे.
SUV ला 3.0-लिटर 6 सिलेंडर ट्विन-टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन मिळते, जे 429 Bhp पॉवर आणि 520 Nm पीक टॉर्क बनवते. हे अतिशय शक्तिशाली इंजिन आहे. त्यात माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानाचीही भर पडली आहे.esakal
एसयूव्हीच्या परफॉर्मंसबद्दल बोलायचे झाले तर, यात 250 किमी प्रतितासचा टॉप स्पीड पाहता येईल. याशिवाय, एसयूव्ही केवळ 5.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितासाच्या वेगाने धावू शकते. SUV च्या समोरच ड्युअल स्क्रीन उपलब्ध आहे, जी यूजर इंटरफेसवर चालते. सेटिंग्ज आणि ड्रायव्हिंग मोड बदलण्यासाठी शॉर्टकट डायलसह नवीन AMG स्टीयरिंग व्हील देखील मिळते.
एसयूव्हीच्या परफॉर्मंसबद्दल बोलायचे झाले तर, यात 250 किमी प्रतितासचा टॉप स्पीड पाहता येईल. याशिवाय, एसयूव्ही केवळ 5.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितासाच्या वेगाने धावू शकते. SUV च्या समोरच ड्युअल स्क्रीन उपलब्ध आहे, जी यूजर इंटरफेसवर चालते. सेटिंग्ज आणि ड्रायव्हिंग मोड बदलण्यासाठी शॉर्टकट डायलसह नवीन AMG स्टीयरिंग व्हील देखील मिळते.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com