sakal

बोलून बातमी शोधा

Photos : मुंबईत पहिल्यांदा दिसलं व्हेल माशासारखं भव्य विमान!

Airbus 'Beluga' comes from the Beluga whale
Airbus कंपनीचं Beluga नावाच्या भव्य विमानाचं पहिल्यांदाच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दर्शन झालं. (Airbus Beluga Photo : ANI)

व्हेल माशासारखा आकार आणि भव्यता असलेल्या या विमानाचे फोटो पाहून नेटकरीही स्तब्ध झाले. (Airbus Beluga Photo : ANI)

हे विमान जेव्हा आकाशात झेपावतं तेव्हा एखादा व्हेल मासाच आकाशात उडतोय असा भास होतो. (Airbus Beluga Photo : ANI)

Airbus Beluga केवळ हवाई प्रवाशांसाठीच चर्चेचा विषय ठरलेलं नाही तर ते स्वतःच खास आहे. (Airbus Beluga Photo : ANI)

एअरबस कंपनीनं या युनिक विमानाचं नाव Beluga हे 'बेलुगा व्हेल' माशावरुनच ठेवलं आहे. (Airbus Beluga Photo : ANI)

विमान विशेषतः मोठी-जड वाहतूक आणि विविध अंतराळ उपकरणांसाठी बनवण्यात आलं आहे. (Airbus Beluga Photo : ANI)

'या' खास विमानाच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. (Airbus Beluga Photo : ANI)

यापूर्वी कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान पहिल्यांदाच दिसलं होतं. (Airbus Beluga Photo : ANI)

टॅग्स :Mumbai Newsphoto