Koffee With Karan: लग्नाच्या पहिल्या रात्रीचं सिक्रेट आलियानं केलं उघड,म्हणाली पहिली रात्र... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koffee With Karan: लग्नाच्या पहिल्या रात्रीचं सिक्रेट आलियानं केलं उघड,म्हणाली पहिली रात्र...

Alia Bhatt revealed that there is no suhagraat

कॉफी वित करणच्या सातव्या सीजनमध्ये आता करणचं कमबॅक झालंय.या शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटीजचं गुढ सत्य बाहेर पडतंयय. करणचा हा शो ७ जुलैला जरी डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असला तरी शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया आणि रणबीरचं पहिल्या रात्रीचं सिक्रेट बाहेर पडलंय.लग्नाच्या दोन महिन्यात गुड न्यूज देणारी आलिया लग्नाच्या पहिल्या रात्रीविषयी काय म्हणाली ते वाचाच.

नुकताच करण जोहरचा कॉफी वित करण शोाचा सातव्या सीजनचा प्रोमो रिलीज झालाय.यावेळी आलिया आणि रणबीर तुम्हाला या प्रोमोमध्ये दिसतील.

करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शोचा प्रोमो टाकत हा शो नेमका कसा हिट होतो याचा ईशारा दिलाय.करणच्या इन्स्टाग्रामच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आलिया भट आणि रणबीर सिंगची एन्ट्री बघायला मिळते.

त्यानंतर आलियाला करण एक प्रश्न विचारतो,या प्रश्नामध्ये करण तिला तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीविषयी विचारतो.त्यावेळी आलिया त्याला लगेच उत्तर देत म्हणते,'लग्नाची पहिली रात्र वगेरे असं काही नव्हतंच.मी खूप थकले होते.'

आणखी बऱ्याच गप्पा गोष्टी शोदरम्यान होतात.काही नेटकऱ्यांनी करणच्या या व्हिडिओमध्ये शाहरूख आणि काजोलच्या येण्याची ईच्छा व्यक्त केलीय.

करणच्या या शोचा हा पहिलाच एपिसोड होता.आलियाबरोबरच ईतर कलाकारांचे वेगवेगळे सिक्रेट्स या शोच्या निमित्ताने बाहेर पडणार आहेत.