Amazing Benefits Of Garli: पुरुषांसाठी लसूण करतं सुपरफूडचे काम

Benefits Of Garli: भाज्यांमध्ये वापरला जाणारा लसूण पुरुषांसाठी आहे सुपरफूड, जाणून घ्या जबरदस्त फायदे कोणते आहेत.
Amazing Benefits Of Garli
Amazing Benefits Of Garliesakal
Updated on
वर्षानुवर्षे लसणाचा वापर आपण करत आहे. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत
वर्षानुवर्षे लसणाचा वापर आपण करत आहे. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेतAmazing Benefits Of Garli
लसणात अ‍ॅलिसिन आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतात. ऍलिसिन लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुधारते आणि स्पर्मला होणारे नुकसान टाळते.
लसणात अ‍ॅलिसिन आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतात. ऍलिसिन लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुधारते आणि स्पर्मला होणारे नुकसान टाळते.Amazing Benefits Of Garli
कोलेस्टेरॉल हा रक्तातील चरबीयुक्त घटक आहे. लसूण कोलेस्ट्रॉल आणि एलडीएलची पातळी 10 ते 15 टक्क्यांनी कमी करण्यास मदत करू शकते. तसेच लसूण खाल्ल्याने तुमच्या एचडीएल किंवा चांगल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर कोणताही परिणाम होत नाही.
कोलेस्टेरॉल हा रक्तातील चरबीयुक्त घटक आहे. लसूण कोलेस्ट्रॉल आणि एलडीएलची पातळी 10 ते 15 टक्क्यांनी कमी करण्यास मदत करू शकते. तसेच लसूण खाल्ल्याने तुमच्या एचडीएल किंवा चांगल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर कोणताही परिणाम होत नाही.Amazing Benefits Of Garli
अहवालानुसार, लसूण आणि त्याचे घटक पुरुषांमधील प्रजनन समस्या सुधारू शकतात, ते टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंचे उत्पादन देखील वाढवू शकतात. जर तुम्ही मूल होण्याचा प्रयत्न करत असाल तर दिवसातून एक किंवा दोन पाकळ्या लसूण खावे.
अहवालानुसार, लसूण आणि त्याचे घटक पुरुषांमधील प्रजनन समस्या सुधारू शकतात, ते टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंचे उत्पादन देखील वाढवू शकतात. जर तुम्ही मूल होण्याचा प्रयत्न करत असाल तर दिवसातून एक किंवा दोन पाकळ्या लसूण खावे.Amazing Benefits Of Garli
लसूण एक अँटिऑक्सिडंट औषधी वनस्पती आहे, जी तुमच्या शरीरात होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करते. या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारख्या विशिष्ट आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करते.
लसूण एक अँटिऑक्सिडंट औषधी वनस्पती आहे, जी तुमच्या शरीरात होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करते. या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारख्या विशिष्ट आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करते. Amazing Benefits Of Garli
सर्दी आणि फ्लूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसूण उत्तम आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला, ताप आणि सर्दी या आजारांपासून बचाव होतो. लसणाच्या दोन पाकळ्या रोज खाल्ल्याने फायदा होतो.
सर्दी आणि फ्लूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसूण उत्तम आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला, ताप आणि सर्दी या आजारांपासून बचाव होतो. लसणाच्या दोन पाकळ्या रोज खाल्ल्याने फायदा होतो.Amazing Benefits Of Garli

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com