sakal

बोलून बातमी शोधा

धर्मवीर आनंद दिघे

Anand Dighe and Bal Thackeray

आनंद दिघे हे ठाण्याचे दैवत म्हणून ओळखले जात होते जाणून घेऊया सविस्तर माहिती.

दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला.  मूळचे ते  ठाण्यामध्ये टेम्बी नका येथे  त्यांच वास्तव्य होते तरी

आनंद चिंतामणी दिघे हे नाव ऐकताच समोरचा आदरयुक्त भीती निर्माण होत असे. आनंद दिघे हे अध्यात्मिक होते. तसेच त्यांनी टेंबी नका परिसरात जय अंबे संस्था स्थापन करून नवरात्र उत्सवाची स्थापना केली , ती आज तागायत चालूच आहे ...

देवी चा आशीर्वाद हा त्यांच्यावर कायमच होता आणि तसे साक्षात ते दिघे यांचा नजरेतच जाणवत असे.

आनंद दिघे जसे अध्यात्मिक होते तसेच ते शिस्तीचे पालन करणारे होते , म्हणूनच सर्वजण त्यांना धर्मवीर असे म्हणत

नवरात्र असो किंवा कोणताही सण दिघे यांनी नेहमी गरिबांची सेवा केली. अन्नदान असो किंवा रक्तदान ते समाजसोवा नेहमी करत असत.

दिघे याची हीच लोकप्रियता  महाराष्ट्रात च नाही तर ती देशात होऊ लागली.  त्यांनी आयोजित केलेला नवरात्र उत्सव पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी हजेरी लावली होती. तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील नवरात्र उत्सवात उपस्थित राहात होते.

दिघे यांना लहान मुलं  प्रिय होती. म्हणून अनेकदा  लहान मुलांसोबत ते वेळ घालवत असत.

सामाजिक कार्यकर्ता ते शिवसैनिक त्यानंतर शिवसैनिक ते शिवसेनेच ठाणे जिल्हा प्रमुखपद असा  राजकिय प्रवास दिघे यांचा होते. ते बाळासाहेब यांचे विश्वासू होते, तसेच त्यांचे ठाकरे परिवारासोबत अत्यंत जवळचे संबंध होते. शिवसेना या पक्षाला ठाणे जिल्ह्यात व संपूर्ण घरा घरात पोचवण्याचे काम हे दिघे यांनी केलं

आनंद दिघे यांची कारकिर्द आता कुठे संपूर्ण महाराष्ट्रात पोहचत होती. तेवढ्यातच त्यांचा वर आपघताचा प्रसंग ओढवला. संपूर्ण ठाणे असो किंवा महाराष्ट्र जणू एका कठिण कळातून जात होता. उपचारा दरम्यान त्यांची

२६  ऑगस्ट २००१

२६ ऑगस्ट २००१

टॅग्स :Mumbai