Tue, Jan 31, 2023
Anil kapoor Birthday: कधी वडीलांच्या कुशीत..कधी खांद्यावर खेळताना दिसली सोनम..पहा Unseen Photo
Published on : 24 December 2022, 7:41 am
अनिल कपूर ६६ वर्षांचे झाले आहेत पण त्यांच्या फिटनेसकडे पाहून वयाचा अंदाज लागत नाही.
सोनम कपूरनं आपल्या वडीलांच्या वाढदिवशी त्यांच्यासोबतचे लहानपणापासूनचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत सोनम कधी वडीलांच्या खांद्यावर तर कधी कुशीत खेळताना दिसतेय.
सोनमनं शेअर केलेल्या यातील एका फोटोत सोनम आणि तिची धाकटी बहिण रिया देखील आहे तर एका फोटोत आजच्या काळातले अनिल कपूर दिसत असले तरी त्यांचा अंदाज एकदम कुल मॅनचा दिसतोय.,यंग दिसतोय.
सोनमनं शेअर केलेले हे काही Unseen फोटो आहेत.
सोनममनं शेअर केलेल्या यातील एका फोटोत ती ,स्वतः वडीलांसोबत आहे. अगदी लहान सोनम खूप क्यूट दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत तिचा मुलगा वायू आपल्या अनिल आजोबांच्या कुशीत विसावला आहे.