अँटिजेन टेस्ट कशी करतात पाहा...

मंगळवार, 28 जुलै 2020

पिंपरी : महापालिकेने पिंपरी गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करताच पालिकेचा 'ग' प्रभाग व जिजामाता रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवमहाराष्ट्र कॉलेजच्या आवारातील  पालिकेच्या विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयात नागरिकांची मोफत अँटिजेन टेस्ट करण्यात आली. दिवसाला सरासरी ३०० नागरिकांची टेस्ट करून त्यांना तत्काळ रिपोर्ट देण्यात आला. यावेळी डॉक्टर कशाप्रकारे कोरोनाची अँटिजेन टेस्ट करतात व बाकीचे कामकाज कशा पद्धतीने चालते, त्याची ही चित्रमय झलक. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)