Photo : अनुपम खेर यांनी दिल्या बायकोला खास शुभेच्छा.. म्हणाले...

पत्नी किरण खेर यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी काही खास फोटो शेअर केले आहेत.
anupam kher gives special birthday wishes to wife kiroon kher shared post
anupam kher gives special birthday wishes to wife kiroon kher shared post sakal
Updated on

kiron kher : बॉलीवूड अभिनेत्री किरण खेर यांचे नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून आपल्या दमदार अभिनयाची मोहर उमटवली. एवढेच नाही सध्या त्या रिअलिटी शो मध्ये जज म्हणून काम करतानाही त्यांच्या खेळकर आणि काहीशा खोडकर स्वभावाने रसिकांचे मनोरंजन होते. किरण खेर यांचा आज वाढदिवस. त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांनी काही खास फोटो शेअर करत किरण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (anupam kher) (anupam kher gives special birthday wishes to wife kiroon kher shared post ) (happy birthyday kirron kher)

पत्नी किरण खेर यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी काही खास फोटो शेअर करत किरण यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्नी किरण खेर यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी काही खास फोटो शेअर करत किरण यांना शुभेच्छा दिल्या आहेत.sakal
'किरण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. परमेश्वर तुला जगातील सर्व सुख आणि आनंद देवो. तुला दीर्घ, आनंदी आणि शांततापूर्व आयुष्य लाभो' असे अनुपम यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.
'किरण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. परमेश्वर तुला जगातील सर्व सुख आणि आनंद देवो. तुला दीर्घ, आनंदी आणि शांततापूर्व आयुष्य लाभो' असे अनुपम यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे. sakal
पुढे ते लिहितात, 'तुझं आयुष्य हास्याने भरून जाऊदे. तू मला मिळालेली परमेश्वराची देणगी आहेस. आणि लवकरच आपल्या मुलाचे सिकंदरचे लग्न होवो' अशा शुभेच्छा अनुपम यांनी दिल्या आहेत.
पुढे ते लिहितात, 'तुझं आयुष्य हास्याने भरून जाऊदे. तू मला मिळालेली परमेश्वराची देणगी आहेस. आणि लवकरच आपल्या मुलाचे सिकंदरचे लग्न होवो' अशा शुभेच्छा अनुपम यांनी दिल्या आहेत. sakal
किरण आणि अनुपम यांना बॉलीवूड मधील आदर्श कपल मानले जाते. दोघेही कायम एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
किरण आणि अनुपम यांना बॉलीवूड मधील आदर्श कपल मानले जाते. दोघेही कायम एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. sakal
अनुपम यांनी मुलगा सिकंदर सोबतही फोटो शेअर केले आहेत. किरण आणि सिकंदर यांनी मध्यंतरी एक विडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये आई मुलाचे प्रेम दिसून आले होते.
अनुपम यांनी मुलगा सिकंदर सोबतही फोटो शेअर केले आहेत. किरण आणि सिकंदर यांनी मध्यंतरी एक विडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये आई मुलाचे प्रेम दिसून आले होते. sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com