Aryna Sabalenka Australian Open 2023
Aryna Sabalenka Australian Open 2023esakal

Aryna Sabalenka : ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या सबलेंकाचे झोप उडवणारे 'बोल्ड' PHOTO

Published on

Aryna Sabalenka Australian Open 2023 : ऑस्ट्रेलियन ओपन 2023 महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अरेना सबलेंकाने एलेना रबकिनाचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करत आपले पहिले वहिले ग्रँड स्लॅम जिंकले. रशियाच्या विम्बल्डन विजेत्या रबकिनाने पहिला सेट जिंकत सामन्यावर पकड निर्माण केली होती. मात्र अरेनाने जोरदार पुनारागमन करत पुढचे दोन्ही सेट जिंकून आपले ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न साकार केले. विशेष म्हणजे बेलारूसच्या अरेना सबलेंकाने फक्त टेनिस कोर्टवर आग लावलेली नाही तर तिने तिच्या बोल्ड फोटोने सोशल मीडियावर देखील आग लावली आहे.

अरेनाला फिरण्याची खूप आवड आहे. ती सुट्टीत अनेक ठिकाणी फिरत असते. तेथील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. सध्या हेच फोटो सोशल मीडियवर व्हायरल होत आहेत.
अरेनाला फिरण्याची खूप आवड आहे. ती सुट्टीत अनेक ठिकाणी फिरत असते. तेथील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. सध्या हेच फोटो सोशल मीडियवर व्हायरल होत आहेत.
अरेना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. ती सातत्याने रील्स शेअर करत असते. त्यात ती आपले वैयक्तिक फोटो देखील शेअर करते.
अरेना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. ती सातत्याने रील्स शेअर करत असते. त्यात ती आपले वैयक्तिक फोटो देखील शेअर करते.
इन्स्टाग्रावर तिचे 4 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अरेनाने आपल्या इन्स्टाग्रावर काही बोल्ड फोटो देखील शेअर केले आहेत.
इन्स्टाग्रावर तिचे 4 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अरेनाने आपल्या इन्स्टाग्रावर काही बोल्ड फोटो देखील शेअर केले आहेत.
बेलारूसच्या मिंस्कमध्ये जन्मलेल्या अरेनाचे वडील हॉकी खेळाडू आहेत. त्यामुळे खेळाचा वारसा तिला तिच्या वडिलांकडूनच मिळाला आहे.
बेलारूसच्या मिंस्कमध्ये जन्मलेल्या अरेनाचे वडील हॉकी खेळाडू आहेत. त्यामुळे खेळाचा वारसा तिला तिच्या वडिलांकडूनच मिळाला आहे.
अरेनाने आपल्या कारकिर्दित 18 टायटल जिंकले आहेत. यात 12 सिंगल्स आणि 6 डबल्स टायटल्सचा समावेश आहे. नुकताच जिंकलेला ऑस्ट्रेलियन ओपन हे तिचे पहिले ग्रँडस्लॅम आहे.
अरेनाने आपल्या कारकिर्दित 18 टायटल जिंकले आहेत. यात 12 सिंगल्स आणि 6 डबल्स टायटल्सचा समावेश आहे. नुकताच जिंकलेला ऑस्ट्रेलियन ओपन हे तिचे पहिले ग्रँडस्लॅम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com