Behala Art Festival : कोलकात्यात 'आर्ट फेस्टीव्हल' सुरू, कलाकारांची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Behala Art Festival : कोलकात्यात 'आर्ट फेस्टीव्हल' सुरू, कलाकारांची हजेरी

Behala Art Festival

पश्चिम बंगाल : कोलकात्यात तीन दिवसांच्या बेहला आर्ट फेस्टीव्हलला आज शुक्रवारपासून (ता.२५) सुरुवात झाली आहे. हा महोत्सव २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या महोत्सवात भिंतींवर चित्र काढले जातात.

यात वेगवेगळे प्रसिद्ध कलाकार सहभाग नोंदवितात. गेल्या तीन वर्षांपासून हे आर्ट फेस्टीव्हल सुरु आहे.

 बेहला आर्ट फेस्टीव्हलमध्ये सर्व कलाकार आपली कला सादर करतात.

आमची मध्यवर्ती कल्पना लाईट आणि डार्कनेस आहे.

आम्हाला अशा आहे, की अशा उपक्रमामुळे शहर लोकांसाठी आणखीन रंगबेरंगी होईल. कला ही लोकांसाठी आहे, असे बेहला आर्ट फेस्टिव्हलचे समन्वयक सनातन दिंडा म्हणाले.

टॅग्स :festivalKolkata
go to top