Tourism: प्री वेडींग अन् पर्यटनासाठी सातारा आहे खास; जाणून घ्या

Pre Wedding and Tourism: लग्नापूर्वीचे सुंदर क्षण टिपण्यासाठी प्री वेडींग फोटोशूट एखाद्या खास ठिकाणी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं.
Pre Wedding and Tourism
Pre Wedding and TourismEsakal

Best Places for Pre Wedding Photoshoot: अलीकडे प्री वेडींग फोटोशूटचा ट्रेंड आहे. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्यापूर्वीचे सुंदर क्षण टिपण्यासाठी प्री वेडींग फोटोशूट एखाद्या खास ठिकाणी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. म्हणूनच प्री वेडींग शूटसाठी परफेक्ट ठिकाणांचा शोध सारेच घेत असतात. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या आणि निसर्गरम्य ठिकाणांनी संपन्न असलेल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही प्री वेडींग फोटोशूट करू शकता. जाणून घेऊया त्या ठिकाणांबद्दल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com