Laxman Jagtap Death: पहिलवानकी विसरले नाहीत; आजारालाही चितपट करत अखेर पर्यंत लढत राहिले

Laxman Jagtap Death
Laxman Jagtap DeathSakal
Updated on

दमदार आमदार म्हणून ओळखले जाणारे पहिलवान लक्ष्मण जगताप यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. कुस्तीच्या फडातून आणि शेतकरी कुटुंबातून त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली होती.

चिंचवड येथील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
चिंचवड येथील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
ते विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी व्हील चेअरवरून उपस्थित राहिले होते.
ते विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी व्हील चेअरवरून उपस्थित राहिले होते.Sakal
१० जून २०२२ ला राज्यसभा तर २० जून २०२२ ला विधानपरिषदेची निवडणूक झाली होती. त्यावेळी ते आजारी होते.
१० जून २०२२ ला राज्यसभा तर २० जून २०२२ ला विधानपरिषदेची निवडणूक झाली होती. त्यावेळी ते आजारी होते.Sakal
पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यांना काळजी घेण्याचे सांगण्यात आले होते, तरीपण ते मी मतदानासाठी येणारंच म्हणत हजर राहिले होते.
पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यांना काळजी घेण्याचे सांगण्यात आले होते, तरीपण ते मी मतदानासाठी येणारंच म्हणत हजर राहिले होते.Sakal
त्यांच्याबरोबर आजारी असलेल्या मुक्ता टिळक या सुद्धा व्हीलचेअरवर उपस्थित राहिल्या होत्या. मुक्ता टिळक यांचेसुद्धा २२ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे भाजपने १२ दिवसांत २ आमदार गमावले आहेत.
त्यांच्याबरोबर आजारी असलेल्या मुक्ता टिळक या सुद्धा व्हीलचेअरवर उपस्थित राहिल्या होत्या. मुक्ता टिळक यांचेसुद्धा २२ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे भाजपने १२ दिवसांत २ आमदार गमावले आहेत.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com