World Theatre Day: या कलाकारांनी केली रंगभूमीपासून सुरुवात आता गाजवतायत मोठा पडदा

World Theatre Day
World Theatre DayEsakal
Updated on

जागतिक रंगभूमी दिन 27 मार्च रोजी जगभरात साजरा केला जात आहे. जगभरातील कलाकारांना आजचा दिवस समर्पित करण्यात येतो. रंगभूमी हे मनोरंजनाचे जुने आणि अचूक माध्यम आहे.

कारण याच रंगभूमीवर कलाकारांची खरी प्रतिभा समोर येते. असे अनेक बॉलीवूड स्टार्स आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये करिअर करण्यापूर्वी थिएटरमध्ये काम केले आणि आता ते लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह मानला जातो. आपल्या दमदार अभिनयामुळे त्याने भारतातच नाही तर संपूर्ण जगात त्याचे चाहते आहेत.शाहरुख खानने दिल्ली विद्यापीठ आणि जामियामधून शिक्षण घेण्यासोबतच थिएटरही केले. यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह मानला जातो. आपल्या दमदार अभिनयामुळे त्याने भारतातच नाही तर संपूर्ण जगात त्याचे चाहते आहेत.शाहरुख खानने दिल्ली विद्यापीठ आणि जामियामधून शिक्षण घेण्यासोबतच थिएटरही केले. यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. sakal
गँगस्टरमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कंगना राणौतने थिएटरमध्येही काम केले आहे. कंगनाने अरविंद गौर यांच्या मार्गदर्शनाखाली थिएटर केले. गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या तलेदंडासह त्यांच्या अनेक नाटकांमध्ये तिने काम केले.
गँगस्टरमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कंगना राणौतने थिएटरमध्येही काम केले आहे. कंगनाने अरविंद गौर यांच्या मार्गदर्शनाखाली थिएटर केले. गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या तलेदंडासह त्यांच्या अनेक नाटकांमध्ये तिने काम केले. sakal
कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या कलाकरांच्या यादित पकंज त्रिपाठी यांच्या नावाचा सामावेश होतो. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतले आहे. NSD मधील शिक्षणादरम्यान, रंगभूमी आणि अभिनय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल आहे.
कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या कलाकरांच्या यादित पकंज त्रिपाठी यांच्या नावाचा सामावेश होतो. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतले आहे. NSD मधील शिक्षणादरम्यान, रंगभूमी आणि अभिनय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल आहे. esakal
राजकुमार राव यांनीही श्री राम सेंटरमध्ये सादर होणाऱ्या अनेक  नाटकांमध्ये भाग घेऊन अभिनयाचे कौशल्य प्राप्त केले आहे.
राजकुमार राव यांनीही श्री राम सेंटरमध्ये सादर होणाऱ्या अनेक नाटकांमध्ये भाग घेऊन अभिनयाचे कौशल्य प्राप्त केले आहे.
हिमानी शिवपुरी यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे दिवस आठवतात जेव्हा त्यानी निर्मिती, प्रकाशयोजना आणि अभिनय या सर्व गोष्टी शिकल्या आणि बी.व्ही. कारंथ, एम.के. रैना, सुरेखा सिक्री आणि उत्तरा बकर यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले.
हिमानी शिवपुरी यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे दिवस आठवतात जेव्हा त्यानी निर्मिती, प्रकाशयोजना आणि अभिनय या सर्व गोष्टी शिकल्या आणि बी.व्ही. कारंथ, एम.के. रैना, सुरेखा सिक्री आणि उत्तरा बकर यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले. Esakal
रघुबीर यादव यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनेता, संगीतकार आणि कॉस्च्युम डिझायनर म्हणून 13 वर्षे घालवली, प्रवासी पारशी थिएटरचा एक भाग होते ज्यात ते वयाच्या 15व्या वर्षी घरातून पळून गेल्यानंतर सहभागी झाले होते.
रघुबीर यादव यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनेता, संगीतकार आणि कॉस्च्युम डिझायनर म्हणून 13 वर्षे घालवली, प्रवासी पारशी थिएटरचा एक भाग होते ज्यात ते वयाच्या 15व्या वर्षी घरातून पळून गेल्यानंतर सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com