साडीचा रंग कोणता का असेना कियारावर तो खुलतोच!|Bollywood Actress Kiara Advani's simple look | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडीचा रंग कोणता का असेना कियारावर तो खुलतोच!

Bollywood Actress Kiara Advani

Bollywood Actress: बॉलीवूडमध्ये आपल्या हटके स्टाईल आणि लूकसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी (Kiara Advani) , फार कमी वेळेत तिनं (Bollywood news) आपली वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये तयार केली आहे. सध्याच्या घड़ीला बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून तिनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कार्तिक आर्यनसोबत भुलभुलैय्या 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office News) प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.सध्याच्या घड़ीला बॉलीवूडमधील (bollywood Celebrity) टॉपची अभिनेत्री म्हणून तिनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे.

कियाराच्या शेरशाह चित्रपटानं प्रेक्षकांना कमालीचं भावूक केलं होतं. रडवलं होतं. त्यात तिनं केलेल्या भुमिकेचं चीज झालं अन तिला आयफा 2022 मध्ये पुरस्कारानं गौरविण्यात आले होते.

 सध्या कियाराचा सोशल मीडीयावर साडी लूक व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळया प्रकारच्या कमेंटस देखील केल्या आहेत. कियाराचं फोटोशुट हे नेहमीच चाहत्यांसाठी वेगळी ट्रीट असते.

चालु वर्षी कियाराकडे अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. त्यात ती बॉलीवूडच्या दिग्गजांबरोबर काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी होती की, त्यात कियारा एका टॉलीवूडच्या चित्रपटातही काम करणार आहे असे सांगण्यात आले होते.

शेरशाहमध्ये कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लूकला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्या चित्रपटामध्ये कियारानं केलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.

सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी कियारा वेगवेगळे फोटो शेयर करण्यात नेहमीच आघाडीवर असते.

कियाराला अनेकदा बोल्ड फोटो शेयर केल्याप्रकरणी ट्रोल देखील व्हावे लागले होते. तिचं ते फोटोशुट नेटकऱ्यांना आवडलं नव्हतं.

सध्याच्या घड़ीला बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून तिनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे.

कियाराला सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. तिच्या फॅन्सची संख्या लाखात आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत तिच्याही नावाचा समावेश आहे.

go to top