Ranbir Alia Wedding:या बॉलीवूड सेलीब्रेटीज ने दिल्या रणबीर आलियाला लग्नाच्या शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Alia Wedding:या बॉलीवूड सेलीब्रेटीज ने दिल्या रणबीर आलियाला लग्नाच्या शुभेच्छा

Bollywood Celebrities Congratulated Newly Weds Ranbir Alia
सोनू सूदने रणबीर आलियाच्या लग्नाच्या फोटोवर कमेंट करत या जोडप्याचे अभिनंदन केले आहे

नेहा धुपियाने या जोडप्याचे अभिनंदन करत,'यु गाईज आर व्हॉट ड्रीम्स अरे मेड ऑफ' अशी प्रतिक्रिया दिली आहे

माधुरी दीक्षितने देखील या जोडप्याचे अभिनंदन करत दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

सोनम कपूरने देखील या जोडप्याला पुढील वाटचालीसाठी भर-भरून शुभेच्छा दिल्या आहेत

मोनी रॉयने रणबीर आलियाचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

दिया मिर्झाने दोघांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे