sakal

बोलून बातमी शोधा

Drishyam 2 Cast Fees: अक्षयनं वसूल केले २.५ करोड तर अजय आणि तब्बूच्या मानधनाचा आकडा भलामोठा

Bollywood- Drishyam 2 Starcast Fees
दिग्दर्शक अभिषेक पाठकच्या 'दृश्यम २' मध्ये अक्षय खन्नाची एन्ट्री नवीन आहे. या क्राइम थ्रिलर सिनेमात अक्षय एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. अक्षयनं या सिनेमासाठी २.५ करोड रुपये मानधन आकारलं होतं.

तब्बूने दृश्यम २ मध्ये मीरा देशमुख-माजी पोलिस अधिकारी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. बोललं जात आहे की या सिनेमासाठी तब्बून ३.५ करोड रुपये मानधनं घेतलं होतं.

श्रिया सरनने दृश्यम २ मधील आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांना इम्प्रेस केलंच आहे. तिनं देखील आपल्या भूमिकेसाठी २ करोड रुपये मानधन आकारलं होतं.

२०१५ साली आलेल्या दृश्यम मध्ये अंजू साळगावकरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ईशा दत्तानं दृश्यम २ मध्ये देखील भूमिका साकारली आहे. ईशानं यासाठी १.२ करोड चार्ज केल्याचं बोललं जात आहे.

अजय देवगण सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत आहे. अजयनं सिनेमातील विजय साळगावकर व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ३० करोड मानधन घेतलं आहे.

मृणाल जाधवने दृश्यम २ मध्ये अजय देवगणच्या लहान मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. तिनं या भूमिकेसाठी ५० लाख रुपये चार्ज केले होते.