IMDb Top Movies: काश्मीर फाईल्स बाहेर, KGF 6 व्या स्थानी, टॉपला कोण?

टॉलीवूडच्या काही चित्रपटांनी बॉलीवूडला धोबीपछाड करुन टाकले आहे. एकापेक्षा एक सरस अशा चित्रपटांनी बॉलीवूडवर आपला प्रभाव उमटविण्यास सुरुवात केली आहे.
Bollywood movies imdb
Bollywood movies imdbesakal

Bollywood Movies: टॉलीवूडच्या काही चित्रपटांनी बॉलीवूडला धोबीपछाड करुन टाकले आहे. एकापेक्षा एक सरस अशा चित्रपटांनी बॉलीवूडवर आपला प्रभाव उमटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये अल्लु अर्जुनच्या पुष्पापासून कमल (Pushpa Movie) हासनच्या विक्रमपर्यत अशा सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. सध्या आयएमडीबीनं जाहिर केलेल्या यादीची चर्चा आहे. त्या यादीतून काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट बाहेर पडला आहे. तर केजीएफ 2 (Kashmir Files) नावाचा चित्रपट सहाव्या स्थानी गेला आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, पहिल्या स्थानी कोणता चित्रपट आहे?एक लव या - Ek Love Ya ही एक म्युझिकल रोमँटिक फिल्म आहे. त्याला केजीएफ इतकीच रेटिंग मिळाली आहे. फिल्ममध्ये अमर नावाचा मुलगा आहे. त्याचं अनीतावर प्रेम जडतं. मात्र अनिता त्याच्या प्रेमाचा स्विकार काही करत नाही. त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यात येणारं वादळ. हा या चित्रपटाचा विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com