- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
अक्षरधाम वाया साबरमती आश्रम; ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कुठं-कुठं दिली भेट

अहमदाबाद : ब्रिटनचे (British) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

आज (गुरुवार) सकाळी ते गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला.

सुरूवातीला त्यांनी साबरमती आश्रमात पोहोचून महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर चरखा फिरवून सूतही कापलं.

आता पंतप्रधान जॉन्सन गुजरातमधील वडोदरा येथील हलोलमध्ये जेसीबी प्लांटचं उद्घाटन करताना दिसले.

या उद्घाटनानंतर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. तर ते सरळ जाऊन जेसीबीच्या ड्रायव्हर सीटवर बसले. त्यांनी ते सुरू करून बघितलं आणि परत दरवाजावर उभं राहत हात हलवले. त्यामुळं आता घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुजरातमधील गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिराला भेट दिली.

साबरमती आश्रमाला जॉन्सन यांनी भेट देत महात्मा गांधींविषयी आपलं मत व्यक्त केलं.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे आज सकाळीच भारतात पोहोचले. अहमदाबाद विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांचं विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वागत केलं.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.