sakal

बोलून बातमी शोधा

Photo : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरण पेटलं; भाजपविरोधात पिंपरीत आंदोलन

Sakal

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे काल त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आज कोर्टात हजर केले असून आरोपींना जामीन मिळावा यासाठी अनेकजण आंदोलन करत आहेत.

काल भाजपचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केली होती. त्यानंतर तीन ते चार संशयितांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात अटक केलेल्यांना जामीन मिळावा यासाठी अनेक संघटना आणि पक्षांनी मिळून पिंपरी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाबाहेर आंदोलन केले

यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. तर आंदोलनकर्त्यांची संख्याही मोठी आहे.

आंदोलनकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचा निषेध करण्यात येत आहे. तर त्यांच्या फोटोला काळंही फासलं जात आहे.