sakal

बोलून बातमी शोधा

Children’s Day 2022: बॉलिवूड स्टार्सचे आपल्या मुलांसोबतचे खास फोटो...

Children’s Day 2022

भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जाते. चाचा नेहरूनां लहान मुलं खुप आवडायची म्हणूनच हा दिवस मुलांमध्ये मोठ्या उत्साहाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांची त्यांच्या मुलांसोबतची फोटो... जी तुम्ही एकदा पहाच...

 पतौडीचे नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी 2012 मध्ये लग्न केले आणि त्यांना दोन मुले, तैमूर अली खान पतौडी  आणि जहांगीर अली खान पतौडी आहेत. दोघांचे फोटो आणि व्हिडिओही नेहमीच व्हायरल होत असतात.

शाहिद आणि मीराचं लग्न २०१५ ला झालं. शाहिद आणि मीरा यांना दोन मुलं आहेत. मुलगीचं नाव मीशा तर  मुलाचं झैन आहे.

बॉलिवूडचा खिलाडी, अक्षय कुमारने 2001 मध्ये ट्विंकलसोबत लग्न केले आणि या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलगा आरव आणि मुलगी नितारा. अक्षय आणि ट्विंकल आपल्या मुलांना ग्लॅमर जगापासून दूर ठेवतात.

शिल्पा शेट्टीही तिच्या दोन्ही मुलांचे एक मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या मुलाचं नाव विआन आणि तर मुलीचं नाव समीशा आहे.

अजय देवगण आणि काजोल यांनी 1999 मध्ये लग्न केले आणि 2003 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचं नावं न्यासा देवगन आणि मुलगा युग देवगण आहे. अजय आणि काजोल या दोघांनीही आपल्या मुलांना अत्यंत सामान्यपणे वागवतात.